Gallery & Events

Satarkata Janjagruti Karyakram 2020

Satarkata Janjagruti Karyakram 2020

सतर्क भारत , समृद्ध भारत …या 2020 वर्षातील केंद्रीय सतर्कता आयोगाने दिलेल्या घोषणेच्या आधारावर सतर्कता जनजागृति कार्यक्रम व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सतर्क जागरूकता ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Vachan Prerna Din Aani Jagatik Vidyarthi din 2020

Vachan Prerna Din Aani Jagatik Vidyarthi din 2020

भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या ८९ व्य जन्मदिनी मुंबई मराठी अध्यापक संघ व श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन, नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वाचन महोत्सव जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक या उक्तीनुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दुपारी १.वाजता एका प्रेरणादायी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Inauguration of Paralegal Clinic

Inauguration of Paralegal Clinic

ग्रामीण व शहरी भागातील लोकांना कायद्याबद्दलचे प्राथमिक ज्ञान मिळावे व खासकरून महिलांना त्याच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी व त्यासंबंधीचे समुपदेशन मिळावे यासाठी कौंटुबिक हिंसाचार व कायद्याचे संरक्षण ” या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन व पॅरालीगल क्लिनिक चे उदघाटन करण्यात आले.

Rashtrapita Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti-2020

Rashtrapita Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti-2020

दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन ,नवीन पनवेल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

Aadarsh Vidyaratn Purskar Sohala 2020

Aadarsh Vidyaratn Purskar Sohala 2020

उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातून एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी २६ उत्कृष्ट शिक्षकांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यातील मा.आरती वर्मा यानां या वर्षीचा माहेर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Coffee आणि बरंच काही… Season 3

Coffee आणि बरंच काही… Season 3

कोविड-१९ याविषयी बोलत असतांना कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेट (Droplets) मधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हैंडवॉश ने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले…