Gallery & Events

Guru Purnima 2020

Guru Purnima 2020

मा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी सर्वप्रथम आपल्या आई व वडीलां विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी निसर्ग व पर्यावरण हाच आपला गुरू आहे, गुरूसाठी त्यांचे वय महत्वपूर्ण नाही तर त्यांची योग्यता महत्वाची आहे, असे विचार मांडले व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Tree Plantation Programme 2020

Tree Plantation Programme 2020

आदर्श शैक्षणिक समुहाच्या मुख्य कार्यालयामध्ये वृक्षारोपण सोहळा लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळून व पर्यावरण संरक्षणाची जाणीव लक्षात घेऊन संपन्न झाला.

Rajashree Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2020

Rajashree Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2020

रयतेचा राजा… लोककल्याणकारी लोकराजा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती… महाराष्ट्राच्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा..

International YOGA Day 2020 Online Programme

International YOGA Day 2020 Online Programme

योगा ने शरीर चांगले राहते… तर मेडिटेशनने मनाचे स्वास्थ्य चांगले राहते.

National Webinar on Challenges and Remedies before Higher Education Institutions in India: Post COVID-19 Pandemic Periods

National Webinar on Challenges and Remedies before Higher Education Institutions in India: Post COVID-19 Pandemic Periods

दि. १७.०६.२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद…
श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन व बाबासाहेब डॉ.आंबेडकर टीचर्स असोसिएशन (BDATA) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

दिनांक ११ जून २०२० ते १४ जून २०२० या चार दिवसातील आठ सत्रात एम.एड्. सीईटी-2020 मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले

MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

लाॅकडाऊन च्या काळात महाविद्यालयाने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले त्या मागे एकच हेतू होता तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. याच धर्तीवर दिनांक १ जून२०२० ते ४ जून २०२० या चार दिवसात आठ सत्रात B.Ed.CET मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले .

Coffee आणि बरंच काही…Interaction with Celebrities

Coffee आणि बरंच काही…Interaction with Celebrities

लॉकडाऊनच्या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श समूहाच्या बी.एड.महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले